tag:blogger.com,1999:blog-1208848205658630821.post8032887571214796397..comments2023-10-10T04:23:17.320-07:00Comments on prajkta: माणुसकीचाघालू जागरprajktahttp://www.blogger.com/profile/07397457558324852323noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-1208848205658630821.post-70696251124122732332010-03-19T04:31:19.098-07:002010-03-19T04:31:19.098-07:00me ek NGO chalavto jiche naav jagar aahe mala hi k...me ek NGO chalavto jiche naav jagar aahe mala hi kavita faar aavdliamol patilhttps://www.blogger.com/profile/17907993704017563914noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1208848205658630821.post-3103288671151202442010-03-19T04:29:06.491-07:002010-03-19T04:29:06.491-07:00hi,i am amol from aurangabadhi,i am amol from aurangabadamol patilhttps://www.blogger.com/profile/17907993704017563914noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1208848205658630821.post-92136055971235525372009-05-11T08:02:00.000-07:002009-05-11T08:02:00.000-07:00अगदी खरं, एकामागून एक आघात होतच आहेत आणि खंत वाटते...अगदी खरं, एकामागून एक आघात होतच आहेत आणि खंत वाटतेय म्हणजे अजून मन जिवंत आहे एवढेच. कोणीही काहीही करू शकेल का कधी? हे सारे थांबेल का कधी? प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न, उत्तरे नसलेले हताश प्रश्न.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1208848205658630821.post-31855106925011600182008-10-22T03:48:00.000-07:002008-10-22T03:48:00.000-07:00दिवस येतो जातो.... खुपशा गोष्टी मनातच रेंगाळतात. द...दिवस येतो जातो.... खुपशा गोष्टी मनातच रेंगाळतात. दिल्लीचे ब्लास्ट्स, पाठोपाठ पुन्हा दुसरा झालेला, मग कानपुरचा ब्लास्ट.... घटना होऊन महिन्यापेक्षा जास्त वेळ गेलाय... फारसं हाती लागलं नाही हे आपल्या सगळ्यांना कळलय.... माझ्या मनात रेंगाळतय ते एक म्हणजे.... ज्यांचे जिवलग गेले त्यांची आज २ महिन्या नंतर कोणी चौकशी केली का? त्यांचा रमजान, त्यांची दसरा दिवाळी.... सगळ्यावर एक दुःखाची गडद सावली असेन.... प्रत्येक सण साजरा करताना माझ्या मनात ही गोष्ट नक्की येते. अगदी हट्कुन येते.... आणि आपण काही करू शकत नाही याची खंत वाटते.....Sonalhttps://www.blogger.com/profile/13115652473119280546noreply@blogger.com