दीपावलीच्या पहिल्या दिवशी सर्व वाचकांच्या हाती "सृजन' "ई दीपावली अंक' हाती देताना मनस्वी आनंद होत आहे. सकाळ वृत्तपत्रसमुहाचे उपमुख्य संपादक श्री. श्रीराम पवार यांनी क्लिक करून या "ई दीपावली अंकाचे प्रकाशन केले. वाचक भरभरून प्रतिसाद देतील ही अपेक्षा.
येथे वाचता येईल अंक.
https://docs.google.com/open?id=0B6FpjbggjhRAMDdmMzFmMDUtOTA2Mi00YjlhLWJlNjEtMWY2MjllMzk2NTJl
No comments:
Post a Comment