दीपावलीच्या पहिल्या दिवशी "सृजन' ई दीपावली
अंक' हाती देताना मनस्वी आनंद होत आहे. यंदाचे "सृजन'चे दुसरे वर्ष. "सकाळ'
वृत्तपत्रसमुहाचे मुख्य संपादक श्री. श्रीराम पवार यांनी क्लिक करून अंकाचे
प्रकाशन केले आणि अंक आंतरजालावर रसिकांसाठी वाचनासाठी खुला झाला. पहिल्यांदा ई
दिवाळी अंक करण्याच्या गतवर्षीच्या प्रयत्नांना भरभरून दाद दिली होतीत, यंदाही तसाच
प्रतिसाद द्याल ही अपेक्षा.
अंकाबद्दल जरूर कळवा.
No comments:
Post a Comment