Thursday, October 25, 2012

"एबीपी माझा'च्या "ब्लॉग माझा' स्पर्धेत बक्षिस


"एबीपी माझा'च्या "ब्लॉग माझा' स्पर्धेच्या चौथ्या पर्वाचा निकाल सोमवारी जाहीर झाला आणि विशेष आनंदाची बातमी म्हणजे माझ्या http://prajkta-prajkta.blogspot.in/ या ब्लॉगला उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले. हा आनंद तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळेच मला मिळाला असे मी मानतो. म्हणूनच हा आनंद मी तुमच्यासोबत शेअर करतो.
-----

4 comments:

भानस said...

मन:पूर्वक अभिनंदन ! :)

विजय शेंडगे said...

प्राजक्ता,
मनःपूर्वक अभिंनदन.

Suhas said...

हार्दिक अभिनंदन सॊन्या !
मेल टाकली आहेच. काव्य आणि ललित लेखनांतले मला काही फारसे कळ्त नाही. पण छान लिहितोयस, माझ्यासारख्या रुक्ष माणसालादेखील वाचावे वाटतयं म्हणजे नक्किच काहीतरी
चांगले असणार आणि आता तर पुरस्काराने शिक्कामोर्तब ही झाले आहे.
पुन:श्च अभिनंदन !
शक्य झाल्यास माझा ब्लोग आणि संकेत स्थळ पहावे.. सुधारणा सुचवाव्यात.
-सुहास क्षीरसागर ( विटेकर )
०९८८१४७६०२०
www.dasbodhabhyas.org
-----------------------------------
आपणांस आहे मरण । म्हणोन राखावे बरवेपण॥
-----------------------------------
www.samarthramdas400.in
www.samartharamdas400.blogspot.com

prajkta said...

bhanas, vijayji dhanyawad....

dhanudada....tuzya kautukane angawar muthbhar mass aale....dhanyawad.
blog nakki wachto.